marathistockmarket

marathistockmarket
0 0

no images yet

SHARE WITH OTHERS
See new updates

Latest Updates

प्रति,
माननीय महोदय / महोदया,

विषय : मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट

अर्थसंकेत वर्तमानपत्राद्वारे "दिवाळी पहाट" हा कार्यक्रम आयोजित केला जातो. या कार्यक्रमा अंतर्गत मराठी समाजातील विविध उद्योजक संस्था, बिझनेस क्लब, विविध चेम्बर्स यांना एका व्यासपीठावर आणले जाते. या कार्यक्रमामुळे मराठी समाजातील उद्योजकांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध संस्थाची माहिती व प्रचार व प्रसार उद्योजकांमध्ये होतो.

२० ऑक्टोबर २०१४ रोजी मराठी उद्योजकांची दिवाळी पहाट हा कार्यक्रम ठाणे येथे करण्यात आला. यात महाराष्ट्र चेम्बर ऑफ कॉमर्स, सेटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट, मराठी बिझनेस क्लब , बोल्ड बिझनेस क्लब व राष्ट्रीय लघु उद्योग संस्था , भारत सरकार यांना पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आणण्याचा मान अर्थसंकेतला जातो. कार्यक्रमाचे उद्दिष्ट जास्तीत जास्त मराठी उद्योजकांना एकत्र आणणे व मराठी उद्योजकांना उपलब्ध विविध व्यावसायिक मदत यांची माहिती व्हावी हा होता.

नोव्हेंबर महिन्याचा पहिला शनिवार ७ नोव्हेंबर २०१५ रोजी "दिवाळी पहाट" हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी मंदीर सभागृह, दादर , मुंबई येथे सकाळी ७.३० ते ११ या वेळेत आयोजित करण्याचा मानस आहे. अपेक्षित उपस्थिती १००० व्यावसायिक !

विषय : १] भांडवल उभारणी व व्यवसायाचे मुल्यांकन २] बदलते तंत्रज्ञान व व्यवसाय ३] बिझनेस नेट्वर्किंग काळाची गरज ४] व्यवसायात पुढची पिढी

नोंदणी शुल्क रु. २००/- फक्त

संपर्क : सी एस टी ते कर्जत - कसारा - ९८१९४९९२७९, ८०८२३४९८२२ / चर्चगेट ते विरार - ९८९२००२६०४
arthsanket@gmail.com

Amit Bagwe
State bank of India
Jacob circle branch
saving account
Account number 10042039604
IFSC code SBIN0001835
Pan no AJNPB8653Q

   Over a month ago
SEND